डॉनल्ड ट्रंप, व्लादिमिर पुतिन आणि षी चिन्पिंग यांच्या त्रिपक्षीय बैठकीबरोबरच डॉनल्ड ट्रंप व्लादिमिर पुतिन यांच्याशी स्वतंत्र चर्चेची योजना आखत आहेत.